Ms.Rachana Thakur

श्री सावंत यास सादर प्रणाम, आपल्या दिनांक २६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरच्या अंदमान-निकोबार येथे जाणाऱ्या आपल्यासहली मध्ये मी रचना ठाकूर आणि माझी मैत्रीण कविता पानारे सहभागी झालो होतो त्या संधर्भात मी सांगू इच्छिते कि सहल फारच चांगल्या प्रकारे आयोजित केली होती. सकाळच्या न्याहारी पासून रात्रीच्या जेवणापर्यंत सोय फार छान होती, तसेच पर्यटनस्थळे दाखविण्याची व्यवस्था पण एसी गाडीतून केलेली होती. राहण्यासाठी हॉटेल चांगले होते. टूरलिडर श्री प्रदीप यांनी सर्वाना पांच दिवस व्यवस्थित संभाळून सहल उतमप्रकारे पार पाडली. ते जेवण पण फार छान बनवितात. माझ्या या अनुभवामुळे मी माझ्या कुटुंबियांना तसेच मैत्रीणीना आपल्या टूर सोबत सहलीचा आनंद घेण्यास नक्कीच सांगेन. आपण आपल्या पुढील आयोजित सहलींचा तपशील वेळोवेळी आम्हाला कळविण्याची तसदी घ्यावी हि विनंती. आपल्या व्यवसायात अशीच भरभराट होत राहावी हि परमेश्वराकडे प्रार्थना. आपली शुभचिंतक, रचना ठाकूर

Share on FacebookShare on Google+Tweet about this on TwitterShare on LinkedInPin on PinterestShare on TumblrPrint this pageEmail this to someone

Head Office Details

  • Shop No. 1, Krishna Niwas, Rokadia Lane, Pai Nagar, Near Gokul Hotel, Borivali (W), Mumbai- 400 092

  • Phone:+91 022 28902452 / 7298, +91 022 28910331 / 8833 / 9980, +91 022 28940707

Branch Office Details

  • Shop No.1, Sai Smruti C.H.S., Ganesh Temple Lane, Off L.T. Road, Vazira Naka, Borivali (W). Mumbai - 400 092

  • Phone: (+9122) 28999980 / 28997298 / 28982452

Contact Numbers

Email id

Copyright © Vigneshwar Holidays. Site Powered by IdeaMax
Download Brochure for Summer Season 2018